Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोह्यांचे नगेट्स बनवू शकता. नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. जाणून घ्या पोहा नगेट्स बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2025 | 08:00 AM
सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets

सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets

Follow Us
Follow Us:

दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. वजन वाढेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात असते, ज्यामुळे नाश्ताच केला जात नाही. मात्र असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नेहमीच नाश्ता कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोहा नगेट्स बनवू शकता. पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. तसेच पोहे खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. पोह्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Shravan 2025: साबुदाण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, चवीसोबतच पचनक्रिया राहील निरोगी

साहित्य:

  • पोहे
  • बटाटा
  • मीठ
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • तांदळाचे पीठ
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • तेल
सर्दी खोकला कायमचा पळेल दूर! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा झणझणीत मसालेदार सूप

कृती:

  • पोहा नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ साफ करून पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. ५ मिनिटांनंतर पोह्यातील पाणी काढून टाका.
  • मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, मॅश केलेला बटाटा, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात तांदळाचे पीठ, चमचाभर बेसन आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर
  • त्यात जिऱ्याची पावडर, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे नगेट्स बनवून कढईमधील गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोह्यांचे नगेट्स. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make poha nuggets at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.