Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्ट गोड पुरणपोळी, वाचा सोपी रेसिपी

गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक आवडतो, असे मानले जाते. पण गणपती बाप्पाला मोदकांशिवाय पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड इत्यादी अनेक पदार्थ दाखवले जातात. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2024 | 12:49 PM
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्टय गोड पुरणपोळी

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्टय गोड पुरणपोळी

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. बाप्पा येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक आवडतो, असे मानले जाते. पण गणपती बाप्पाला मोदकांशिवाय पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड इत्यादी अनेक पदार्थ दाखवले जातात. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. अनेकांच्या घरी ११ दिवस तर काहींच्या घरी ५ दिवस गणपती बाप्पा असतात. या ५ दिवसांमध्ये बाप्पाला नैवेद्यात नेमके काय पदार्थ दाखवावे? अशा प्रश्न तुम्हालासुद्धा पडत असेल ना, मग यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरण पोळी नक्की बनवून पहा.चला तर जाणून घेऊया पुरण पोळी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • चणा डाळ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • मैदा
  • मीठ
  • चवीनुसार मीठ
  • तूप
हे देखील वाचा: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये डाळ लावून २ शिट्या काढून घ्या.
  • टोपामध्ये चणा डाळ काढून पाणी बाजूला काढून घ्या. त्यानंतर त्यात गूळ मिक्स करून डाळ व्यवस्थित शिजवा.
  • डाळ शिजल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर डाळीचे मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने किंवा चाळणीच्या सहाय्याने बारीक वाटून घ्या.
  • मैद्याच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यतेनुसार पाणी टाकून पीठ मळून त्याला तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवा.
  • पुरण पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्याच्या पिठाचा गोळा घेऊन त्यात तयार केलेले डाळीचे मिश्रण भरून गोळा तयार करा.
  • तयार केलेल्या पुरणाच्या गोळ्याला व्यवस्थित पीठ लावून लाटून घ्या. लाटून झाल्यानंतर तव्यात किंवा पॅनमध्ये टाकून दोन्ही बाजूने पुरण पोळी भाजा.
  • भाजून झाल्यानंतर तूप लावून काढून घ्या. तयार आहे बाप्पाच्या नैवद्यासाठी साजूक तुपातली पुरणपोळी.

Web Title: How to make pooran poli at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

July 2026 Vrat Festival List: गुरुपौर्णिमा ते योगिनी एकादशीपर्यंत कोणते सण उत्सव जुलै महिन्यात येत आहे ते जाणून घ्या
1

July 2026 Vrat Festival List: गुरुपौर्णिमा ते योगिनी एकादशीपर्यंत कोणते सण उत्सव जुलै महिन्यात येत आहे ते जाणून घ्या

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा
2

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेनिमित्त प्रियजनांना दया हटके मराठमोळ्या शुभेच्छा, सुख-समृद्धीची करा कामना
3

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेनिमित्त प्रियजनांना दया हटके मराठमोळ्या शुभेच्छा, सुख-समृद्धीची करा कामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.