गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर
संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले आहे. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबापुरी आनंदून गेली आहे. कोकण, मुंबई, पुण्यासह इतर ठिकणी गंपाश बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाची विधिवत मनोभावे पूजा करून गणपतीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बाप्पाला दाखवलेला नैवेद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो. गणपती आल्यानंतर सगळीकडे 11 दिवस मोठा आनंद आणि उत्साह निर्माण होतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला जर काही नवीन पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही शेवयांची खीर बनवू शकता. शेवयांची खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच घाईगडबीच्या वेळी कमीत कमी साहित्यामध्ये शेवयांची खीर तयार होते. तसेच ही खीर तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता.चला तगर जाणून घेऊया शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक