Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी झटपट बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक

उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचे पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2025 | 03:00 PM
श्रावणातील उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी झटपट बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक

श्रावणातील उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी झटपट बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिन्यात केलेले उपवास आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळे श्रावणात सोमवारी, शनिवारी किंवा शुक्रवारी उपवास केला जातो. उपवास म्हंटल की घरी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा साबुदाण्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट बटाट्याचे पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि वेळ लागतो. त्यामुळे इतर दिवशीच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही बटाट्याचे पॅनकेक बनवू शकता.चला तर जाणून घेऊया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

Raksha Bandhan 2025 : लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य:

  • बटाटा
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • शेंगदाण्याचा कूट
  • तेल
श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती:

  • बटाट्याचे पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाट्याची साल काढून काहीवेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर बटाटा किसून घ्या.
  • किसून घेतलेल्या बटाट्यामधील जास्तीचे पाणी काढून बटाटा वाटीमध्ये ठेवा.
  • कढईमध्ये तूप टाकून त्यात किसून घेतलेला बटाटा टाका आणि काहीवेळ व्यवस्थित परतवून घ्या.
  • नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट आणि थोडस मीठ घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तेलावर पॅनकेक थापून पॅनमध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक.

Web Title: How to make potato pancakes at home simple food recipe cooking tips shravan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.