श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा
सण उत्सवांचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. तसेच याच महिन्यात श्रावणी सोमवार आणि श्रावण शनिवारी शंकराची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय श्रावण महिन्यात अनेक व्रत किंवा पूजा घरात केल्या जातात. यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. उपवासाच्या दिवशी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या दिवसांमध्ये केला जाणारा उपवास धार्मिक आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. उपवासाच्या दिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. त्यात शिरा, खीर आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही फणसाच्या गऱ्यांपासून चविष्ट शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.सत्यानारायणाच्या पूजेसाठी रव्याचा चविष्ट शिरा बनवला जातो. चला तर जाणून घेऊया फणसाचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार… सर्व कुटूंबियांना करेल खुश
Raksha Bandhan 2025 : लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा