पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी
पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांचे समरण केले जाते. याशिवाय घरात ब्राम्हण बोलावून अनेक विधी केल्या जातात. या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मिक्स भाज्या, तांदळाची खीर, वडे आणि भोपळ्याची भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. अनेकांच्या घरात पारंपरिक पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवली जाते. पितृपक्षात भोपळ्याची भाजी आवर्जून बनवली जाते. भोपळा सहज पचन होतो आणि आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. सात्विक आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेली भाजी सगळ्यांचं आवडते. तसेच पितृपक्षातील भोपळ्याची भाजी बनवताना कांदा लसुणचा वापर केला जात नाही. हे पदार्थ भाजीमध्ये अजिबात टाकू नये. श्राद्धाचे जेवण कायमच सात्विक असते. आज आम्ही तुम्हाला कांदा लसुणचा वापर न करता भोपळ्याची चवदार भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी वडे किंवा गरमागरम भाकरीसोबत सुद्धा सुंदर लागते. जाणून घ्या भोपळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
लहान मुलांपासून मोठ्यांसह सगळ्यांचं आवडेल पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग नारळाच्या पुऱ्या
शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी