Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात होईल आनंदी! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे

नाचणीच्या पिठात भरपूर पोषक घटक आढळून येतात. हाडांच्या आरोग्यासाठी नाचणीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणीचे पौष्टिक आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2025 | 10:37 AM
१० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे

१० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या वेळी पोटभर आणि हेल्दी नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही हेल्दी आणि टेस्टी नाचणीची आप्पे बनवू शकता. नाचणी हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नाचणीच्या पिठाचा वापर करून भाकरी, केक, नाचणीचे आंबील इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. लहान मुलांच्या नाश्त्यात किंवा गरोदर स्त्रियांच्या आहारात नाचणीयुक्त पदार्थ खाण्यास दिले जाते. याशिवाय नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. चला तर जाणून घेऊया नाचणीचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.

आंबट गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा कच्च्या कैरीची कँडी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • दही
  • रवा
  • मीठ
  • बेकिंग सोडा
  • मका
  • चीज
  • चिली फ्लेक्स
  • मिक्स हर्ब्स
  • तेल
कोथिंबीरीचे देठ फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट कोथिंबीर चटणी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नाचणीचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, दही, रवा आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात उकडवून घेतलेले मक्याचे दाणे, किसलेले चीज, चिली फ्लेक्स, बेकिंग सोडा आणि मिक्स हर्ब्स घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • आप्पे बनवण्याच्या भांड्यात तेल टाकून ते गरम करून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले आप्प्यांचे मिश्रण घालून दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणीच्या पिठाचे आप्पे. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता.

Web Title: How to make ragi appam at home benefits of eating ragi easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.