Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान बाळांच्या पोषणात पडेल भर! सकाळच्या नाश्त्यात मुलांना खाण्यास द्या पौष्टिक आणि पारंपरिक चवीची नाचणी खिचडी, नोट करा रेसिपी

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. चला तर जाणून घेऊया नाचणीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 18, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात मुलांना खाण्यास द्या पौष्टिक आणि पारंपरिक चवीची नाचणी खिचडी

सकाळच्या नाश्त्यात मुलांना खाण्यास द्या पौष्टिक आणि पारंपरिक चवीची नाचणी खिचडी

Follow Us
Follow Us:

आईच्या गर्भात बाळाचे अवयव तयार होतात. त्यानंतर नऊ महिन्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर शरीरासाठी पोषण देण्यासाठी स्तनपान केले जाते. बाळ हळूहळू रांगायला लागल्यानंतर पाणी, दूध याशिवाय भरडी, नाचणी सत्व इत्यादी मऊ आणि सहज पचन होणारे पदार्थ खाण्यास दिले जाते. नाचणीपासून बनवलेले पदार्थ लहान मुलांना भरपूर पोषण देतात. यामुळे मुलांच्या शरीरातील हाडांचा आणि संपूर्ण आरोग्याचा सर्वंगीण विकास होतो. हाडे मजबूत होऊन हळूहळू बाळाचे वजन वाढते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह (आयर्न), मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी खिचडी लहान मुलांसह मोठे सुद्धा खाऊ शकतात. नियमित वाटीभर नाचणी खिचडीचे सेवन केल्यास दुपारी लवकर भूक लागणार नाही. दीर्घकाळ पोट भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया नाचणी खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • मुगडाळ
  • तांदूळ
  • जिरं
  • हिंग
  • तूप
  • गाजर
  • मटार
  • हळद
  • पाणी
हिवाळ्यात नक्की करून पहा पारंपरिक राजस्थानी स्टाईल कच्च्या ओल्या हळदीची भाजी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

कृती:

  • नाचणीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये चमचाभर तांदूळ आणि मुगडाळ पाण्यात भिजत ठेवा.
  • कुकरमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, जिरं, मटार, टोमॅटो आणि बारीक चिरलेला गाजर घालून वाफेवर शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • भाज्या हलक्याशा शिजल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ आणि मुगडाळ घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी घालून काहीवेळ ढवळत राहा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेले नाचणी सत्व घालून मिक्स करा आणि कुकरचे झाकण लावून ५ शिट्ट्या काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची खिचडी. खाण्याआधी वरून चमचाभर तूप टाकावे.

Web Title: How to make ragi khichdi at home benefits of eating ragi easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.