Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणी शेवग्याचं सूप, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही नाचणी मोरिंगा सूप बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. जाणून घ्या सूप बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 13, 2025 | 02:45 PM
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणी शेवग्याचं सूप

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणी शेवग्याचं सूप

Follow Us
Follow Us:

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. कारण मुलांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत असते. त्यांना कोणत्याही गंभीर आजाराची सहज लागण होते. त्यामुळे १ ते १० वर्षांखालील मुलांना कायमच घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. विकतचे पदार्थ बनवताना एकाच तेलाचा अनेकदा वापर केला जातो. तसेच तिखट आणि अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणी शेवग्याचं सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आहेत. नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्यास हाडे मजबूत राहण्यासोबतच शरीरात ताकद कायम टिकून राहील. शेगव्याच्या शेंगांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व ए, सी, आणि के, तसेच लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. तर नाचणीचे सेवन केल्यास लोहाची निर्मिती होऊन शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया नाचणी शेवग्याचं सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Weight loss साठी सोपा उपाय! रोजच्या आहारात नियमित खा भोपळ्याच्या बियांची चटणी, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • शेवग्याच्या शेंगा
  • गाजर
  • मटार
  • पाणी
  • लिंबाचा रस
  • आलं
  • काळीमिरी पावडर
  • तूप
  • दालचिनी पावडर
  • जिरं
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

कृती:

  • नाचणी शेवग्याचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये पाणी घालून त्यात शेवग्याच्या शेंगा, गाजर आणि मटार शिजण्यासाठी ठेवा. ५ ते ६ शिट्ट्या काढून शेंगा शिजवून घ्या.
  • सर्व भाज्या थंड झाल्यानंतर व्यवस्थित मॅश करून त्यातील गार काढा. त्यानंतर त्यात पाणी घालून मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या.
  • टोपात तूप गरम करून त्यात जिरं, आलं लसूण पेस्ट आणि भाज्यांची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. एक वाफ आल्यानंतर त्यात गाळून घेतलेले भाज्यांचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सूपमध्ये काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, बारीक कुटून तयार केलेला मसाला आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सूपला उकळी आल्यानंतर त्यात नाचणीच्या पिठाची तयार केलेली पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणी शेवग्याचे सूप. सूप चवीला अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make ragi moringa soup at home benefits of eating moringa soup easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Moringa
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.