दाक्षिणात्य पद्धतीत वाटीभर रव्याचे बनवा पौष्टिक आप्पे
दक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ प्रसिद्ध आहेत.तिथे प्रामुख्याने डोसा, इडली, मेदुवडा, आप्पे इत्यादी पदार्थ नाश्त्यामध्ये आणि जेवणात बनवले जातात. त्यातील आप्पे हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. कमीत कमी वेळात आणि घाईगडबडीमध्ये तुम्ही आप्पे बनवू शकता. दाक्षिणात्य पदार्थ भारतासह इतर सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी आप्पे बनवून खाल्ले जातात. आप्पे बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत आणि झटपट तयार होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाटीभर रवा वापरून खमंग पौष्टिक आप्पे कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: काकडी-टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काय होते?