Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न सँडविच बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2025 | 03:35 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चीज कॉर्न सँडविच

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चीज कॉर्न सँडविच

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडते. सँडविचचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आलू सँडविच, चीज सँडविच, चिकन ग्रील सँडविच इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले सँडविच बाजारात सहज उपलब्ध होतात. पण कायमच बाहेर विकत मिळणारे सँडविच आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले सँडविच खावे. कारण विकतच्या सँडविचमध्ये फ्रोजन पदार्थांचा, भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्रोजन पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बारात मक्याची कणीस उपलब्ध असतात. मक्याचे दाणे सगळ्यांचं खूप आवडतात. मक्याच्या दाण्यांची भाजी, सॅलड किंवा पिझ्झा बनवून खाल्ला जातो. पण आज आम्ही तुम्हाला चीज कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • ब्रेड
  • कांदा
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • मेयोनेझ
  • चीज
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • मीठ
१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती:

  • चीज कॉर्न सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये मक्याचे कणीस शिजवून घ्या. त्यानंतर मक्याचे दाणे वेगळे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून मिक्स करा. नंतर त्यात शिजवलेले मक्याचे दाणे टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मेयोनेझ, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावून तयार केलेले मिश्रण ठेवा. त्यावर किसलेले चीज, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून वरून दुसरी ब्रेड स्लाईस ठेवा.
  • गरम तव्यावर तयार केलेला सँडविच ठेवून बाजूने बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. कुरकुरीत भाजून झाल्यानंतर दोन तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चीज कॉर्न सँडविच.

Web Title: How to make cheese corn sandwich at home simple food recipe evening breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा
2

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.