माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या प्रसादासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट रव्याचे मोदक
दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात माघी गणेश जयंती साजरी केली जाते. अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन करून विधिवत पूजा करून दुसऱ्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. गणेश जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय बापाच्या नैवेद्यात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. बापाला मोदक खूप आवडतात. अनेकदा घरी उकडीचे मोदक बनवताना त्यांची उकड व्यवस्थित येत नाही. उकड व्यवस्थित तयार न झाल्यामुळे मोदकांच्या काळ्या तुटून पडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या प्रसादासाठी रव्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रव्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
महागडे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरी १५ रुपयांमध्ये बनवा ‘मिंट मोइतो क्युब्स’, महिनाभर राहतील टिकून
माघी गणेशोत्सवासाठी मोदकांचे दोन स्वादिष्ट प्रकार; चवीत उत्तम आणि Healthy