Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा डोसा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी

लहान मुलं पालक खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रवा पालक डोसा बनवू शकता. हा डोसा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रवा पालक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा

Follow Us
Follow Us:

लहान मोठ्या सगळ्यांचं डोसा हा पदार्थ खूप आवडतो. भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. साऊथ इंडियन पदार्थांची चव युनिक असल्यामुळे अनेकांना हे पदार्थ खायला खूप आवडतात. इडली, डोसा, सांबर, आप्पे, उपमा इत्यादी पदार्थ सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवले जातात. याशिवाय सगळ्यात जास्त फेमस असणारा पदार्थ म्हणजे डोसा. साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा इत्यादी अनेक डोसाचे प्रकार आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला रवा पालक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी वेळात झटपट नाश्ता बनवण्याचा असेल तर तुम्ही रवा पालक डोसा बनवू शकता. हा डोसा बनवताना पालकचा जास्त वापर करावा. कारण लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला आवडत नाही. अशावेळी पालेभाज्यांपासून बनवलेले पदार्थ मुलांना खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रवा पालक डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नाश्त्यासाठी चवदार पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिस्पी ब्रेड कबाब, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • पालक
  • मीठ
  • दही
  • हिरवी मिरची
  • आलं
  • बेकिंग सोडा
Mahashivratri: यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली, पचनास आहे हलकी

कृती:

  • रवा पालक डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरा.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला पालक, हिरवी मिरची आणि आल्याचा बारीक तुकडा टाकून पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर टोपात रवा घेऊन त्यात दही मिक्स करा. नंतर तयार करून घेतलेली पालकची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाका.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा टाकून मिक्स करा.
  • तवा गरम करून तव्यावर तेल लावून वरून डोसाचे बॅटर टाकून पसरवून घ्या. दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रवा पालक डोसा.

Web Title: How to make rava palak dosa at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.