Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी, वजन राहील नियंत्रणात

कच्च्या केळीची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही भाजी बनवू शकता. केळीची भाजी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 21, 2025 | 10:05 AM
पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी

पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. पिकलेल्या केळींप्रमाणे कच्ची केळीसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेक लोक कच्ची केळी शिजवून तर काही कच्च्या केळींपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. कोकणातील प्रत्येक घरात कच्ची केळी आणल्यानंतर भाजी बनवली जाते. हिरव्या मिरचीचा वापर करून बनवलेली चविष्ट भाजी उपवासाच्या दिवशी सुद्धा खाल्ली जाते. बऱ्याचदा घरात भाजी काय बनवावी सुचत नाही. नेहमीच्या त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये कच्ची केळींपासून भाजी बनवू शकता. कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कच्ची केळी आणल्यानंतर ती थेट खाऊ नये. भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवून खावा. कच्च्या केळ्यांमध्ये असलेले चीक तोंडाला लागल्यानंतर दात आणि एलर्जी होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळ्यांची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा ‘कॅरॅमल शिरा’, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

साहित्य:

  • कच्ची केळी
  • जिरं
  • हिरवी मिरची
  • खोबऱ्याचा किस
  • मीठ
  • कोथिंबीर
  • हळद
  • तेल किंवा तूप
साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

कृती:

  • कच्च्या केळ्यांची भाजी बनवण्यासाठी, सर्वप्रथम कच्ची केळ्यांची साल काढून बारीक तुकडा करा. चिरून घेतलेली भाजी काहीवेळ पाण्यात ठेवा.
  • केळी पाण्यात ठेवल्यामुळे काळी पडणार नाहीत.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि कच्ची केळी घालून मिक्स करा. झाकण मारून केळी मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • झाकणावर पाणी ठेवण्यास केळी कढईला चिकटणार नाहीत. भाजी शिजल्यानंतर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • केळीची भाजी कायमच वाफेवर शिजवावी. भाजीला एक वाफ आल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या केळ्यांची भाजी. ही भाजी तुम्ही नुसतीच सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make raw banana bhaji at home simple food recipe raw banana recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.