Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

कच्च्या केळीचा वापर करून कायमच भाजी किंवा गोड पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या केळीची टिक्की बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 08:00 AM
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

भारतीय स्वयंपाक घरात मागील बऱ्याच वर्षानूपासून कच्च्या कच्च्या केळीचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जात आहे. कच्च्या केळीची काप, भाजी इत्यादी विविध पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या केळीची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. कच्च्या केळीचा वापर करून बनवलेले सर्वच पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले आरोग्यदायी पदार्थ खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

साहित्य:

  • कच्ची केळी
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • बटाटा
  • आलं
  • जिऱ्याची पावडर
  • गरम मसाला
  • शिंगाड्याचे पीठ
  • तेल
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

कृती:

  • कच्च्या केळ्याची टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळ्यांची साल काढून घ्या आणि केळी माध्यम आकारात चिरून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात पाणी, कापून घेतलेली कच्ची केळी आणि चवीनुसार थोडस मीठ घालून कुकरच्या ३ शिट्या काढा.
  • शिजवलेली केळी थंड झाल्यानंतर किसून घ्या. मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेली केळी घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून घेतलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवून द्या. तयार केलेल्या मिश्रणात शिंगाड्याचे पीठ घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
  • हातांना तेल लावून तयार केलेल्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या कच्च्या केळ्याच्या टिक्की. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत मस्त लागेल.

Web Title: How to make raw banana tikki at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.