Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात अस्सल कोकणी पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

जेवणात कायमच तीच ठराविक डाळ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड कैरीची कढी बनवावी. हा पदार्थ सगळ्यांना खायला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 10:28 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात अस्सल कोकणी पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

कडाक्याच्या उन्हाळ्यात अस्सल कोकणी पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:

कोकणाचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण हापूस आंब्यांची होते. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोकणचा हापूस आंबा केवळ भारतातच नाही संपूर्ण जगभरात फेमस आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कैरीचे लोणचं, मुरंबा तर कच्च्या कैरीची आमटी सुद्धा अतिशय आवडीने खाल्ली जाते. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंबटगोड चवीच्या कैरीपासून कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकणात सोलकढी हा पदार्थ खूप फेमस आहे, त्याप्रमाणे कैरीची कढी सुद्धा खूप फेमस आहे. कच्च्या कैरीपासून बनवलेली गरमागरम कढी वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कच्च्या कैरीपासून बनवलेल्या कढीचे सेवन करावे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहील. आंबटगोड चवीची कैरी कढी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. चला तर जाणून घेऊया कोकणी पद्धतीमध्ये कैरीची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

साहित्य:

  • कैरी
  • मीठ
  • ओल्या नारळाचा किस
  • गूळ
  • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  • तेल
  • मेथी दाणे
  • लाल सुकी मिरची
  • हिंग
  • कोथिंबीर
रविवारचा बेत करा खास, घरी बनवा हैरदराबादी स्टाईल ‘हरियाली चिकन’, रेसिपी जिंकेल सर्वांची मन

कृती:

  • कच्च्या कैरीची आंबटगोड कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून साल न काढता वाफेवरून शिजवून घ्या. कैरी पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवावा.
  • त्यानंतर शिजवलेली कैरी थंड करून आतील गर काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कैरीचा आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • त्यानंतर वाटणामध्ये पाणी घालून त्यात पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावून घ्या. यामुळे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल.
  • तयार केलेले मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, मेथी दाणे आणि लाल मिरची टाकून भाजा. तयार केलेली फोडणी भाजल्यानंतर कढीमध्ये ओतून मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेली कढी गॅसवर ठेवून मंद आचेवर काहीवेळ शिजवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड कैरीची कढी.
 

Web Title: How to make raw mango kadhi at home simple food recipe kokan recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.