Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chutney Recipe: वरणभात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, नोट करा रेसिपी

कच्च्या टोमॅटोचा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला कच्च्या टोमॅटोचा वापर करून चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली टोमॅटोची चटणी घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2025 | 10:44 AM
वरणभात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी

वरणभात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कच्च्या टोमॅटोची चटणी बनवू शकता. कच्च्या टोमॅटोचा वापर जेवण बनवताना केला जातो. याआधी तुम्ही शेंगदाणे, खोबरं किंवा इतर पदार्थांपासून बनवलेली चटणी खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवावी याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडबडीमध्ये भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही चटणी बनवू शकता. ही चटणी दोन ते तीन दिवस सहज टिकून राहते. डाळ भात किंवा भाकरी बनवल्यानंतर तुम्ही तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची चटणी खाऊ शकता. यामुळे जेवणात दोन घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

ऑफिसच्या डब्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा चमचमीत भेंडी फ्राय, लहान मुलं आवडीने खातील भाजी

साहित्य:

  • कच्चे टोमॅटो
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे
  • मीठ
  • सुकी मिरची
  • कोथिंबीर
  • भिजवलेली चणा डाळ
  • जिरं
Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल

कृती:

  • टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्चे टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर तव्यावरील गरम तेलात टोमॅटो भाजून घ्या.
  • त्यावर तव्यावर पुन्हा एकदा तेल टाकून त्यात लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ घालून व्यवस्थित भाजा. नंतर त्यात चणा डाळ घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • तव्यावर भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात भाजून घेतलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा वाटा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, ठेचलेला लसूण, लाल सुक्याच्या टाकून तडका तयार करा.
  • वाटीमध्ये काढून घेतलेल्या चटणीवर तयार फोडणी टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या टोमॅटोची खमंग चटणी.

Web Title: How to make raw tomato chutney at home tomato chutney recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.