Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’

Red Chili Thecha Recipe : झणझणीत ठेचा म्हणजे महाराष्ट्राची जान, पारंपारिक लाल मिरचीचा ठेचा घरी कसा तयार करायचे ते जाणून घ्या. याची चव जेवणाची मजा वाढवेल. हा ठेचा अनेक दिवसांपर्यंत टिकून राहतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 03:30 PM
Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा 'लाल मिरचीचा ठेचा'

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा 'लाल मिरचीचा ठेचा'

Follow Us
Follow Us:
  • लाल मिरचीचा ठेचा म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक पारंपारिक पदार्थ.
  • हिरव्या मिरचीचाच नाही तर लाल मिरचीचाही ठेचा चवील स्वादिष्ट लागतो.
  • आज आपण गावरान पद्धतीत लाल मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राच्या पारंपरिक जेवणात ठेच्याला एक खास स्थान आहे. साधं, झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारं असं हे चटपटीत लोणच्यासारखं भाजीसारखं साइड डिश प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. विशेषतः ग्रामीण भागात ज्वारी-भाकरी, पिठलं किंवा वांग्याच्या भरीतासोबत लाल मिरचीचा ठेचा खाल्ला की जेवणाची मजा दुप्पट होते.

Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा

लाल मिरचीचा ठेचा म्हणजे केवळ तिखटपणा नव्हे, तर त्यात लसूण, शेंगदाणे आणि तेल यांचा सुंदर मिलाफ असतो. यामुळे चव अधिक गडद आणि रुचकर बनते. हा ठेचा कमी वेळात तयार होतो आणि साध्या जेवणालाही खास बनवतो. घरच्या घरी बनवलेला ठेचा बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही चटणीपेक्षा अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य:

  • सुक्या लाल मिरच्या – 10 ते 12
  • लसूण पाकळ्या – 8 ते 10
  • भाजलेले शेंगदाणे – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 ते 2 टेबलस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम सुक्या लाल मिरच्या स्वच्छ करून त्यांचे देठ काढा.
  • कढईत थोडं तेल गरम करून त्यात लाल मिरच्या हलक्या भाजून घ्या. त्या जळू देऊ नका.
  • त्याच कढईत लसूण आणि जिरे घालून थोडं परतून घ्या.
  • आता भाजलेले शेंगदाणे सोलून तयार ठेवा.
  • खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये प्रथम मिरच्या जाडसर वाटून घ्या.
  • त्यात लसूण, जिरे, शेंगदाणे आणि मीठ घालून पुन्हा जाडसर ठेचा तयार करा.
  • शेवटी वरून थोडं गरम तेल घालून व्यवस्थित मिसळा.
  • ठेचा नेहमी जाडसर वाटला कीच त्याची खरी चव येते.
  • खलबत्त्यात केलेला ठेचा अधिक पारंपरिक आणि स्वादिष्ट लागतो.
  • तिखटपणा कमी हवा असल्यास मिरच्या कमी घ्या किंवा बिया काढा.
  • गरम भाकरीसोबत हा लाल मिरचीचा ठेचा खाल्लात तर साधं जेवणही खास मेजवानीसारखं वाटेल.

Web Title: How to make red chili thecha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.