Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणात स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी अवघ्या १० मिनिटांमध्ये बनवा, वाचा सोपी रेसिपी

दुपारच्या जेवणात तुम्ही दाल खिचडी बनवू शकता. कारण दाल खिचडी हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. दाल खिचडी पचनास हलकी असल्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा इतर वेळी दाल खिचडीच खाल्ली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 26, 2024 | 11:40 AM
दुपारच्या जेवणात स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी अवघ्या १० मिनिटांमध्ये बनवा

दुपारच्या जेवणात स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी अवघ्या १० मिनिटांमध्ये बनवा

Follow Us
Follow Us:

दुपारच्या जेवणात नेहमी नेहमी चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं सुचत नाही. दुपारच्या जेवणात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये सोप्या पद्धतीमध्ये दाल खिचडी बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा कोणत्याही धाब्यावर गेल्यानंतर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे दाल खिचडी. दाल खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते. शिवाय हा पदार्थ पचनास हलका असल्यामुळे अनेक लोक दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात दाल खिचडी बनवून खातात. चला तर जाणून घेऊया स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • तांदूळ
  • मुगाची डाळ
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • दाल खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • खिचडी बनवण्यासाठी कुकर गरम करण्यासाठी ठेवा. कुकरमध्ये तेल टाकून त्यात हिंग, मोहरीची फोडणी देऊन हिरवी मिरची आणि कांदा, टोमॅटो टाकून मिक्स करा.
  • कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी त्यात मीठ टाकून मिक्स करा. यामुळे कांदा व्यवस्थित शिजला जाईल.
  • कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडस पाणी घालून मसाला भाजून घ्या.
  • नंतर त्यात भिजवत ठेवलेली डाळ आणि तांदूळ टाकून २ ग्लास पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा.
  • कुकरच्या 5 शिट्ट्या काढून गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर झाकण खोलून वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे 10 मिनिटांमध्ये बनवलेली चविष्ट डाळ खिचडी.

Web Title: How to make restaurant style dal khichdi at home easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Khichdi Recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.