Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Rice Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ शोधत आहात? मग तांदळाचा चिला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चिला चवीला तर चांगला लागतोच शिवाय फार कमी वेळेत बनून तयार होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 10:00 AM
बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • चिला हा एक हेल्दी पदार्थ मानला जाते.
  • बहुतेकदा हा चिला बेसन किंवा रव्यापासून तयार केला जातो.
  • पण आज आम्ही तुमच्यासोबत तांदळाच्या पिठापासून चिला कसा तयार करायचा याची रेसिपी शेअर करत आहोत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण नेहमीच असा नाश्ता शोधत असतो जो झटपट तयार होईल, चविष्ट असेल आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. अशा वेळी पारंपरिक पदार्थांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन तयार केलेले पदार्थ खूप उपयोगी पडतात. तांदळाच्या पिठाचा चीला हा असाच एक सोपा, हलका आणि पौष्टिक पर्याय आहे. हा पदार्थ उत्तर भारतीय स्वयंपाकातून प्रेरित असला तरी आपल्या घरच्या चवीप्रमाणे त्यात बदल करून तो अजून स्वादिष्ट बनवता येतो.

Recipe : परिणीती चोप्राची फेव्हरेट डिश, घरी बनवा टेस्टी आणि चीजी ‘मशरुम टोस्ट’, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

या चील्याची खासियत म्हणजे त्यात वापरले जाणारे साधे आणि सहज उपलब्ध साहित्य. तांदळाचे पीठ, सूजी आणि दही यामुळे चील्याला छान टेक्स्चर मिळते, तर विविध भाज्या त्यात पौष्टिकता आणि रंगत आणतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडतो. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळच्या घाईतही तुम्ही तो सहज तयार करू शकता. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1 कप सूजी
  • 1 कप दही
  • 1 कप पाणी (आवश्यकतेनुसार)
  • 1 कप बारीक चिरलेला कांदा
  • 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1/4 कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची
  • 1/4 कप बारीक चिरलेली गाजर
  • 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी (क्रश केलेली)
  • तवा शेकण्यासाठी रिफाइंड तेल
पोषकतत्वांनी भरलेला हा लाडू, विना साखर घरी बनवा स्वादिष्ट असे ‘Dryfruits Ladoo’; चव जी लहानांपासून मोठ्यांना करेल खुश

कृती:

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ आणि सूजी एकत्र घ्या. त्यात दही घालून नीट मिक्स करा.
    या मिश्रणात थोडे पाणी घालून गाठी न राहतील असा गुळगुळीत घोळ तयार करा. हे मिश्रण सुमारे 20-30 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे सूजी मऊ होते.
  • तोपर्यंत सर्व भाज्या बारीक चिरून तयार ठेवा.
  • आता भिजवलेल्या घोळात चिरलेल्या भाज्या, मीठ आणि कस्तुरी मेथी घालून नीट एकजीव करा. गरज
  • वाटल्यास थोडे पाणी घालून घोळाची कन्सिस्टन्सी समतोल ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार घोळ तव्यावर ओतून पातळ पसरवा.
  • मध्यम आचेवर चीला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
  • गरमागरम चीला चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • अधिक पौष्टिकतेसाठी तुम्ही पालक किंवा कोथिंबीरही घालू शकता.
  • कुरकुरीत चीला हवा असेल तर थोडी जास्त आच ठेवून शेकावा.
  • मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचे प्रमाण कमी करा.

Web Title: How to make rice chila at home breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदुवडे, रेसिपी नोट करा
1

Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदुवडे, रेसिपी नोट करा

Mango Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी
2

Mango Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी

Raw Mango Pickle: १० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव
3

Raw Mango Pickle: १० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

Recipe : हलकी गोड, तोंडात टाकताच विरघळणारी…, उत्तराखंडची 1100 वर्षे जुनी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का?
4

Recipe : हलकी गोड, तोंडात टाकताच विरघळणारी…, उत्तराखंडची 1100 वर्षे जुनी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.