
सोप्या पद्धतीमध्ये बनवा खरपूस भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्याची भाजी खायला खूप जास्त आवडते. बटाटाची भाजी बनवल्यानंतर लहान मुलं आवडीने जेवतात. पण कायमच बटाट्याची भाजी खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. बटाटा शिजवून, वाफवून, उकडून, परतून इत्यादी अनेक पद्धतीने बनवला जातो. रात्रीच्या जेवणात प्रत्येकालाच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या बटाट्याची खमन्ग भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या भाजीला कोळश्याचा सुगंध आणि चव लागते. भाकरी किंवा गरमागरम पराठ्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी खाऊ शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. कमीत कमी वेळात तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही भाजलेल्या बटाट्याची भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी.(फोटो सौजन्य – istock)
राजस्थनी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘मिरची के टिपोरे’, चटपटीत रेसिपी पाहून सगळ्यांच्या तोंडाला सुटेल पाणी