• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Weekend Special Make Tasty And Spicy Prawns Ghee Roast Recipe In Marathi

विकेंड स्पेशल! यंदा घरी ट्राय करा मंगलोरियन स्टाईल ‘प्राॅन्स घी रोस्ट’; मसालेदार आणि सुगंधित चव मनाला करेल खुश

Prawns Ghee Roast Recipe : भरपूर तूप आणि मसाले वापरून तयार केलेली ही डिश मंगुळुरुमध्ये फार लोकप्रिय आहे. विकेंडच्या निमित्ताने तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2025 | 09:45 AM
विकेंड स्पेशल! यंदा घरी ट्राय करा मंगलोरियन स्टाईल 'प्राॅन्स घी रोस्ट'; मसालेदार आणि सुगंधित चव मनाला करेल खुश

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोळंबीची भाजी तर आपण नेहमीच खातो यावेळी काही वेगळं बनवा
  • प्राॅन्स घी रोस्ट हा मंगळुरूचा एक लोकप्रिय पदार्थ आहे
  • भरपूर तूप आणि मसाल्यांमध्ये शिजवून याला तयार गेले जाते
कोकण किनारपट्टीवर आणि दक्षिण भारतात समुद्री खाद्याला एक वेगळीच ओळख आहे. त्यातही “घी रोस्ट” ही एक अशी डिश आहे जी प्रत्येक खाद्यप्रेमीच्या मनात खास स्थान मिळवते. सुरुवातीला मंगळुरू परिसरातून प्रसिद्ध झालेली ही डिश आज संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहे. तिची खासियत म्हणजे भरपूर तूपात भाजलेले मसाले, आंबट–तिखट चव आणि कोळंबीचा रसाळपणा. प्रॉन्स घी रोस्ट म्हणजे स्वाद, सुगंध आणि पारंपरिक मसाल्यांचं एक अद्भुत संगम आहे.

हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी फ्लॉवर पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

तुपाच्या सुवासात भाजलेले लाल मिरची, चिंच, आणि मसाले यांचं मिश्रण कोळंबीला असा स्वाद देतं की पहिला घास घेताच जिभेवर चवदार स्फोट होतो. ही डिश खास करून रविवारी दुपारच्या जेवणात भात किंवा नेर डोशाबरोबर सर्व्ह केली की संपूर्ण जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. चला तर मग पाहूया, ही स्वादिष्ट प्रॉन्स घी रोस्ट रेसिपी घरच्या घरी कशी तयार करायची.

साहित्य

  • कोळंबी (साफ केलेली) – ५०० ग्रॅम
  • तूप – ४ ते ५ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – अर्धा चमचा
  • लिंबूरस – एक टेबलस्पून
मसाल्याकरिता:
  • सुक्या लाल मिरच्या – ८ ते १० (तिखट आवडीनुसार कमी-जास्त)
  • धने – १ टेबलस्पून
  • जिरे – अर्धा चमचा
  • मेथी दाणे – ५ ते ६
  • लसूण पाकळ्या – ७ ते ८
  • चिंच – छोटा गोळा
  • गूळ – अर्धा चमचा (ऑप्शनल)
Recipe : अलिया भट्टच्या आवडीचा बीटरूट सॅलड आता घरीच बनवा; वजन कमी करण्यास करेल मदत

कृती

  • यासाठी प्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन त्यात मीठ, हळद आणि लिंबूरस घालून १५ मिनिटं मुरवून ठेवा.
  • एका पॅनमध्ये थोडं तूप घेऊन त्यात सुक्या लाल मिरच्या, धने, जिरे आणि मेथी दाणे परतून घ्या.
  • हे मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लसूण, चिंच आणि थोडंसं पाणी घालून एक घट्ट पेस्ट तयार करा.
  • कढईत तूप गरम करून त्यात ही मसाल्याची पेस्ट टाका आणि मंद आचेवर भाजा. मसाल्यातून तुपाचा सुगंध येऊ लागला की त्यात मुरवलेली कोळंबी घाला. सगळं मिश्रण नीट हलवत कोळंबी मसाल्यात मुरेल याची काळजी घ्या.
  • १०–१२ मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. मध्ये एक-दोन वेळा हलवा. कोळंबी पूर्ण शिजली आणि तूप
  • वर येऊ लागलं की प्रॉन्स घी रोस्ट तयार आहे.
  • ही घी रोस्ट डिश भात, नेर डोसा, पराठा किंवा गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते.
  • सर्व्ह करताना वरून थोडंसं वितळलेलं तूप घातलं की चव अजूनच खुलते.
टीप
  • कोळंबी जास्त शिजवू नका, नाहीतर ती कडक होईल.
  • पारंपरिक चव मिळवण्यासाठी तुपाचाच वापर करा.
  • तिखट आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी-जास्त करता येतं.

Web Title: Weekend special make tasty and spicy prawns ghee roast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
1

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
2

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
3

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

Feb 15, 2026 | 07:13 PM
गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

Feb 15, 2026 | 07:11 PM
Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Feb 15, 2026 | 07:07 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

Feb 15, 2026 | 06:51 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 15, 2026 | 06:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.