Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक, नोट करून घ्या मऊ मोदक करण्याच्या सोप्या टिप्स

आज आम्ही तुम्हाला गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मोदक बनवताना गुलाब पाण्याचा वापर करावा. यामुळे पदार्थाची चव वाढते. जाणून घ्या गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2025 | 02:30 PM
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरी वेगवेगळ्या पदार्थांपासून मोदक बनवले जाते. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, गुलकंद मोदक, चॉकलेट मोदक इत्यादी अनेक वेगवेगळे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. अनेकांना मोदक व्यवस्थित बनवता येत नाहीत. कधी मोदकाची उकड व्यवस्थित होत नाही तर कधी मोदकाच्या काळ्या तुटून जातात. मोदकाच्या आतील सारण व्यवस्थित तयार होण्यासाठी ओल खोबर व्यवस्थित गुळामध्ये मिक्स होणे अतिशय महत्वाचे आहे. पदार्थ बनवताना केलेल्या छोट्या मोठ्या चुका संपूर्ण पदार्थाची चव खराब करून टाकतात. म्हणूनच आज तुम्ही गुलाबी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • गूळ
  • ओल खोबर
  • खसखस
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • मीठ
  • गुलकंद
  • गुलाब पाणी
  • तूप
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या नैवेद्याची शान वाढवेल कुरकुरीत कोथिंबीर वडी; नोट करा पारंपरिक रेसिपी

कृती:

  • गुलाबी उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात मीठ आणि गुलाब पाणी टाकून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा.
  • तांदळाच्या पिठावर झाकण मारून एक वाफ काढून गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पीठ मोठ्या ताटात काढून व्यवस्थित हाताने मळून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात खसखस आणि सुका मेवा भाजा. नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात गूळ आणि वेलची पावडर, गुलकंद घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सारण थंड होण्यासाठी काहीवेळा बाजूला ठेवा.
  • तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पारी बनवून घ्या. तयार केलेल्या पारीमध्ये खोबऱ्याचे सारण भरून मोदकाच्या काळ्या पडून ताटात ठेवा.
  • तयार केलेले मोदक पाण्यात बुडवून चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवून घ्या. १० ते १५ मिनिटं शिजल्यानंतर मोदक काढून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुलाबी उकडीचे मोदक.

Web Title: How to make rose flavour modak at home ganesh chaturthi special recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2026
  • ganesh special modak

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
1

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
4

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.