रात्रीच्या जेवणात घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाणा केळ्याची खीर
उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणे खाल्ले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा साबुदाण्यांपासून बनवलेले इतरही पदार्थ नेहमीच खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला साबुदाण्यांपासून खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याच घरांमध्ये अजूनही अनेकांना जेवणाच्या ताटात काहींना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. शिरा, खीर, मिठाई किंवा रबडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. खीर हा पदार्थ सर्वच घरांमध्ये कायमच बनवला जातो. रव्याची, गव्हाची, शेवयांची इत्यादी अनेक प्रकारची खीर बनवली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला साबुदाणे केल्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया साबुदाणा केळ्याची खीर बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा ‘या’ होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन, शरीरातील हाडे राहतील मजबूत
पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण, थंडीत घ्या चविष्ट जेवणाचा आस्वाद