वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा 'या' होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन
वयाच्या चाळीशीत महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, वांग, पिंपल्स, हाडांमधील वेदना, कायम कंबर किंवा पाठ दुखणे, मासिक पाळी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ लागते. कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. अशावेळी महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक गोळ्या औषध, सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण सतत हे सप्लिमेंट्स किंवा गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरीच कॅल्शियमयुक्त पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कॅल्शियम वाढवण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता या पावडरचे नियमित दुधातून सेवन केल्यास महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतील. चला तर जाणून घेऊया कॅल्शियम युक्त पावडर बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
तोंडात टाकताच लगेच विरघळून जाईल खमंग गूळ पापडी, काही मिनिटांमध्ये झटपट तयार होईल चविष्ट पदार्थ
Scrambled Egg Recipe! साधा, सोपा आणि चवदार, नाश्त्याला एकदा जरूर बनवून पहा हा विदेशी नाश्ता