Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम भाकरी आणि चपातीसोबत तुम्ही टोमॅटो ठेचा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. चला तर जाणून घेऊया टोमॅटो ठेचा बनवण्याची सोपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2025 | 02:59 PM
जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं जेवणाच्या ताटात काहींना काही झणझणीत पदार्थ हवा असतो. कधी जेवणात तिखट भाजी बनवली जात तर कधी मसालेदार तिखट आमटी बनवली जाते. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटोचा ठेचा बनवू शकता. याआधी तुम्ही मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा ठेचा किंवा लसूण ठेचा खाल्ला असेल. कोल्हापुरी चवीचा ठेचा जेवणात असेल तर चार घास जेवण जास्त जाईल. टोमॅटोचा ठेचा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत ठेचा अतिशय सुंदर लागेल. तोंडाची चव बदलण्यासाठी तुम्ही टोमॅटो ठेचा बनवू शकता. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

साहित्य:

  • टोमॅटो
  • हिरव्या मिरच्या
  • लसूण
  • मीठ
  • तेल
  • जिरं
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

कृती:

  • टोमॅटो ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून दोन तुकडे करा.
  • तवा गरम करून त्यावर तेल टाका. गरम तेलात टोमॅटो टाकून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या टाका.
  • दोन्ही पदार्थ व्यवस्थित भाजल्यानंतर टोमॅटोची साल काढून घ्या. त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या टाका.
  • सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झाल्यानंतर खलबत्यामध्ये टाकून सर्व पदार्थ मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि जिरं टाकून मिक्स करा.
  • ठेचा व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर वाटीमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटोचा ठेचा. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make tomato thecha at home benefits of eating tomato easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश
1

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी
2

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश
3

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी
4

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.