पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. दुपारच्या जेवणात अनेक घरांमध्ये डाळ भात बनवला जातो. तर काहींचे भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. नेहमीच भातासोबत डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही गुजराती पद्धतीमधील आंबट गोड चवीचे वरण बनवू शकता. गुजराती पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात ढोकळा, थेपला, खांडवी, फाफडा, दाबेली इत्यादी पदार्थ कायमच असतात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. आज आम्ही तुम्हाला चिंच गुळाचा वापर करून आंबट गोड वरण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. याशिवाय चवही सुंदर लागते.(फोटो सौजन्य – pinterest)
रात्रीचे जेवण होईल आणखीनच चवदार! झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव, नोट करून घ्या रेसिपी
वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा ‘या’ होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन, शरीरातील हाडे राहतील मजबूत