लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय
सर्वच लहान मुलांच्या अतिशय आवडीची भाजी म्हणजे भेंडी. मुलांच्या डब्यात रोज भेंडीची भाजी दिली तरीसुद्धा मुलं खूप आवडीने भाजी खातात. शाळेच्या डब्यात मुलांना कायमच काहींना काही हेल्दी आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत बेसन भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत भेंडी फ्राय अतिशय सुंदर लागते. कायमच कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेली भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवू शकता. घरातील अनेकांना भेंडीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. भेंडीच्या बिया आणि भाजीमधील चिकटपणामुळे भाजी खाण्यास नकार दिला जातो. पण फ्राय केलेली भेंडी चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कृती: