साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये उपवासासाठी बनवा वाटीभर साबुदाण्याचे चविष्ट लाडू
नवरात्री उत्सवाची आज सहावी माळ. देशभरात सगळीकडे नवरात्री मोठ्या आनंद आणि जलौषात साजरा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, भगर किंवा फळांचे सेवन केले जाते. पण कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याचे लाडू, जवस लाडू, तिळाचे लाडू इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी लाडू खाल्ले असतील.पण उपवासाचे लाडू सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागतात. उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी कायमच हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. साबुदाण्याचे कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तुम्ही बनवू शकता. हे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जाणून घ्या उपवासाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी