Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

उपवासाला कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाची करंजी बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2025 | 01:50 PM
उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी

Follow Us
Follow Us:

नवरात्री उत्सवाचा आज सातवा दिवस. नऊ दिवसांच्या नवरात्री उत्सवात सगळीकडे मोठा जलोष असतो. या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून देवीच्या वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय उपवास केल्यानंतर नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाची कुरकुरीत करंजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे करंजी. खोबर आणि सुका मेवा वापरून बनवलेली करंजी चवीला अतिशय सुंदर लागते. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा, भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून काही ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चला तर जाणून घेऊया उपवासाची करंजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

साहित्य:

  • साबुदाणा पीठ
  • बटाटा
  • मीठ
  • हिरव्या मिरच्या
  • जिरं
  • कोथिंबीर
  • शेंगदाण्याचा कूट
  • ओल्या खोबऱ्याचा किस
जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • उपवासाची करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात साबुदाणा पीठ, मॅश केलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • साबुदाणा पीठ मळताना त्यात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे,अन्यथा पाण्याचा वापर करू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरं, हिरवी मिरची, बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तयार केलेले सारण थंड होण्यासाठी ठेवा. करंजीमध्ये गरम सारण अजिबात भरू नये.
  • तयार केलेल्या पिठाचे छोटे गोळे करून नाजूक पुरी लाटून घ्या. पुरीमध्ये सारण भरून दोन्ही कडा एकमेकांवर व्यवस्थित चिटकवून घ्या आणि काट्याच्या चमच्याने कडा हलक्या हाताने दाबून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात करंजी टाकून दोन्ही बाजूने लाल होईपर्यंत तळून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली उपवासाची करंजी.

Web Title: How to make sabudana potato karanji at home simple food recipe navratri recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Navratri

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.