रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich
रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. या दिवशी घरात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच घरी असतात. सुट्टीच्या दिवशी घरात सगळी कामे अतिशय आरामात केली जातात. पण काहीवेळा रविवारच्या दिवशी कुठेही बाहेर फिरायला जायचा प्लॅन केल्यानंतर खूप जास्त घाई होते. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं, हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज आलू टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही टोस्ट सँडविच बनवू शकता. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया चीज आलू टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी