सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवयांचा उपमा
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेवयांचा उपमा बनवू शकता. शेवयांचा उपमा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. सकाळच्या नाश्त्यात नेहमी आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ खावेत. अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय सकाळच्या वेळी नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. सकाळी नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. चला तर जाणून घेऊया शेवयांचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी चिया सीड्स पुडिंग, वजन राहील नियंत्रणात
पालक पाहून मुलं नाक मुरडतात? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप, शरीराला होतील फायदे