Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणासाठी घरीच बनवा चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

हाडांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय पौष्टिक आहेत. यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 06, 2025 | 10:36 AM
दुपारच्या जेवणासाठी घरीच बनवा चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला

दुपारच्या जेवणासाठी घरीच बनवा चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला

Follow Us
Follow Us:

नेहमीचे साधे आणि कमी मसालेदार जेवण जेवून कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. भात, डाळ, भाजी, चपाती इत्यादी ठराविक पदार्थ रोजच्या जेवणात बनवले जातात. त्यामुळे नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? अनेकदा सुचत नाही. झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर अनेक लोक हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जाऊन जेवतात. मात्र सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट जेवण खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरी चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या शेंगांमध्ये आढळून येणारे कॅल्शियम हाड आणि रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. शेवग्याच्या शेंगांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. चला तर जाणून घेऊया चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • खडे मसाले सर्व
  • मीठ
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • सुक खोबरं
  • कांदा
  • टोमॅटो
  • आलं लसूण पेस्ट
  • काळा मसाला
  • कोथिंबीर
सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या, आठवडाभर टिकून राहील पदार्थ

कृती:

  • ढाबास्टाईल शेवगा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेवग्याच्या शेंगांची साल काढून तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये सर्व खडे मसाले टाकून लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात सुकं खोबर भाजून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता टाकून भाजा आणि नंतर कांदा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही व्यवस्थित भाजून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्याला तेल सुटेल.
  • नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि काळा मसाला आणि भाजून बारीक करून घेतलेले सर्व मसाले टाकून मिक्स करा.
  • मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून शिजवून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • शेंगा शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ढाबास्टाईल शेवगा मसाला.

Web Title: How to make shevga masala at home simple food recipe cooking tips drumstick benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
1

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
3

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
4

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.