Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी घाईगडबडीमध्ये तुम्ही मऊ आणि चविष्ट पॅनकेक बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदापोहे, शिरा, उपमा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा येतो. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. कारण झोपेतून उठल्यानंतर शरीराची ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. त्यामुळे पोटभर नाश्ता केल्यास शरीरात ऊर्जा कायम टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट मऊ पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. पॅनकेकचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मेपल सिरप, मध किंवा फळांच्या सॉसचा वापर करून बनवलेला पॅनकेक चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा साबुदाणा रबडी, दिवसभराचा थकवा होईल दूर

साहित्य:

  • मैदा
  • साखर
  • बेकिंग सोडा
  • मीठ
  • दूध
  • अंडे
  • वितळलेले लोणी
  • व्हॅनिला एसेन्स
  • बेकिंग पावडर
नाश्त्यात हवा आहे हेल्दी पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी, नोट करा रेसिपी

कृती:

  • पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • चाळणीच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित चाळून घ्या. जेणेकरून पिठात गुठळ्या राहणार नाहीत.
  • दुसऱ्या भांड्यात वाटीमध्ये दूध, अंडी, वितळलेले बटर आणि व्हॅनिला एसेन्स घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात हळूहळू अंड्याचे मिश्रण टाकून मिक्स करा. पीठ मिक्स करताना चमच्यांचा वापर करावा.
  • पॅनकेक बनवण्यासाठी पॅनमध्ये बटर टाकून तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे पॅनकेक बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये मऊ चविष्ट पॅनकेक.पॅनकेक सर्व्ह करताना त्यावर मध टाकावे.

Web Title: How to make soft pancake at home sweet food recipe healthy breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.