१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा सोया चंक्स पराठा
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सोया चंक्स पराठा बनवू शकता. सोयाबीन खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. प्रोटीनयुक्त सोयाबीनचे सेवन केल्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होते. सोयाबीनपासून भाजी, पुलाव, सोया चाप इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोया चंक्स पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही मेथी, बटाटा, मटार किंवा इतर पदार्थांपासून बनवलेले पराठे खाल्ले असतील. चला तर जाणून घेऊया सोया चंक्स पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा