खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीमध्ये घरी बनवा तुळशीचा काढा
हिवाळा ऋतूंमध्ये आरोग्य लगेच बिघडण्याची शक्यता असते. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. सर्दी, खोकला, ताप, उलट्या इत्यादी आजार वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, अन्यथा आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक लोक सर्दी, खोकलाकिंवा इतर समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या खाऊन राहतात. मात्र असे केल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. सतत गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करून सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुळशीचा काढा कसा बनवावा? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जा काढा प्यायल्यास इतर आजरांची समस्या उद्भवणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा