• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Strawberry Shake At Home Morning Breakfast Recipe

लहान मुलांसाठी स्ट्रॉबेरीपासून कमीत साहित्यामध्ये बनवा पौष्टिक स्ट्रॉबेरी शेक, वाचा रेसिपी

अनेकदा लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात काय द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी तुम्ही मुलांना स्ट्रॉबेरी शेक बनवून देऊ शकता. यामुळे मुलांचे पोटही भरेल आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतील. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 19, 2024 | 08:00 AM
कमीत साहित्यामध्ये बनवा पौष्टिक स्ट्रॉबेरी शेक

कमीत साहित्यामध्ये बनवा पौष्टिक स्ट्रॉबेरी शेक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे., स्ट्रॉबेरी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आरोग्य आणि त्वचेसाठी महत्वाचे आहेत. सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना दररोज नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी मुलांना नेमकं काय द्यावं? असा प्रश्न पालकांना पडतो. मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खायला देण्याऐवजी तुम्ही घरी बनवलेले पोषक पदार्थ खाण्यास देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरी शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्ट्रॉबेरी शेक प्यायल्यामुळे लवकर भूक लागणार नाही. शिवाय तुम्ही बनवलेला पदार्थ पाहून मुलंसुद्धा खुश होतील. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • दूध
  • स्ट्रॉबेरी
  • भिजवलेले काजू बदाम
  • ग्राउंड फ्लेक्स
  • स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड प्रोटीन पावडर
  • केळी
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • स्ट्रॉबेरी शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे दोन किंवा तीन तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक कापून घेतलेली स्ट्रॉबेरी, दूध, भिजवलेले काजू बदाम टाकून शेक बनवून घ्या.
  • त्यानंतर त्यात केळ्याचे तुकडे, स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड प्रोटीन पावडर, ग्राउंड फ्लेक्स टाकून पुन्हा एकदा शेक मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • तयार केलेला शेक ग्लासात काढून वरून स्ट्रॉबेरी आणि ड्रायफ्रूटने सजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पौष्टिक स्ट्रॉबेरी शेक.

Web Title: How to make strawberry shake at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ
1

१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सँडविच पाव, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

१० मिनिटांमध्ये ताज्या लिंबांपासून बनवा आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचं, नोट करा रेसिपी
2

१० मिनिटांमध्ये ताज्या लिंबांपासून बनवा आरोग्यदायी असणारे चटपटीत लिंबू क्रश लोणचं, नोट करा रेसिपी

Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा ‘प्लम केक’; रेसिपी नोट करा
3

Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा ‘प्लम केक’; रेसिपी नोट करा

शिल्लक राहिलेला भात फेकून देत असाल तर थांबा! नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊ जाळीदार उत्तप्पा, छोट्या भुकेसाठी उत्तम पदार्थ
4

शिल्लक राहिलेला भात फेकून देत असाल तर थांबा! नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊ जाळीदार उत्तप्पा, छोट्या भुकेसाठी उत्तम पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; ई-बसची जोरदार धडक, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर गर्भवती महिला जखमी

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; ई-बसची जोरदार धडक, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर गर्भवती महिला जखमी

Dec 11, 2025 | 11:50 AM
Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं

Dec 11, 2025 | 11:50 AM
Fixed Deposit and Recurring Deposit: तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय? त्याआधी वाचा ही बातमी

Fixed Deposit and Recurring Deposit: तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय? त्याआधी वाचा ही बातमी

Dec 11, 2025 | 11:48 AM
लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट

लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट

Dec 11, 2025 | 11:37 AM
मोरोक्कोमध्ये भीषण दुर्घटना! दोन बहुमजली इमारती कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मोरोक्कोमध्ये भीषण दुर्घटना! दोन बहुमजली इमारती कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Dec 11, 2025 | 11:28 AM
मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर

मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर

Dec 11, 2025 | 11:26 AM
Goa Nightclub Fire प्रकरणात मोठी अपडेट, क्लबचे मालक लुथरा बंधू थायलंड मधून ताब्यात

Goa Nightclub Fire प्रकरणात मोठी अपडेट, क्लबचे मालक लुथरा बंधू थायलंड मधून ताब्यात

Dec 11, 2025 | 11:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.