Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट घेवर, वाचा सोपी रेसिपी

घरोघरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाचे आगमन करण्यात आले. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळीकडे गोड पदार्थ बनवले जातात. अशावेळी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही चविष्ट घेवर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया घेवर बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2024 | 11:10 AM
बाप्पाच्या नैवेद्यसाठी बनवा चविष्ट घेवर

बाप्पाच्या नैवेद्यसाठी बनवा चविष्ट घेवर

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबईपुरी आनंदून गेली आहे. घरोघरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाचे आगमन करण्यात आले. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळीकडे गोड पदार्थ बनवले जातात. काहींच्या घरी 11 दिवस बाप्पा असतात तर काहिनाच्या घरी 5 दिवस गणपती बाप्पा असतात. 11 दिवस गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत मिठाई आणली जाते. पण बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मिठाई विकली जात आहे. अशा मिठाईचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी गोड मिठाई घरीसुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घेवर कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • बेसन
  • तूप
  • खवा
  • काजू बदामाचे तुकडे
  • दूध
  • बर्फाचे खड्डे
  • पिवळा रंग
हे देखील वाचा: गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्ट गोड पुरणपोळी, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • घेवर बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या भांड्यात तूप घेऊन बर्फाच्या साहाय्याने मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहा.
  • तुपाला पांढरा रंग आल्यानंतर दूध, बेसनाचे पीठ आणि पाणी मिक्स करुन मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करून नये.
  • त्यानंतर एक वाटी पाण्यात पिवळा रंग टाकून मिक्स करून घ्या. रंग टाकून तयार केलेले मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवा.
  • घेवर बनवण्यासाठी कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. गरम तुपात घेवरचे पातळ मिश्रण हळूहळू टाकून व्यवस्थित जमा झाल्यानंतर घेवरच्या मध्यभागी लहान आकाराचा होल करा.
  • दोन्ही बाजूने घेवर व्यवस्थित तळून झाल्यानंतर साखरेच्या पाकात टाकून 2 ते 3 मिनिटं तसेच ठेवून घ्या.
  • घेवर थंड झाल्यानंतर सिल्वर फॅाइल पेपर लावून वरून सजावटीसाठी ड्राय फ्रुटस, वेलची पावडर आणि केशर टाकून सर्व्ह करा.

Web Title: How to make sweet ghevar at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
1

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
3

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Narali Purnima: यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा, समुद्रात नारळ अर्पण करण्यामागील प्रथा जाणून घ्या
4

Narali Purnima: यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा, समुद्रात नारळ अर्पण करण्यामागील प्रथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.