गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा स्वादिष्टय गोड पुरणपोळी
गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. बाप्पा येण्याची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक आवडतो, असे मानले जाते. पण गणपती बाप्पाला मोदकांशिवाय पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड इत्यादी अनेक पदार्थ दाखवले जातात. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. अनेकांच्या घरी ११ दिवस तर काहींच्या घरी ५ दिवस गणपती बाप्पा असतात. या ५ दिवसांमध्ये बाप्पाला नैवेद्यात नेमके काय पदार्थ दाखवावे? अशा प्रश्न तुम्हालासुद्धा पडत असेल ना, मग यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरण पोळी नक्की बनवून पहा.चला तर जाणून घेऊया पुरण पोळी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर, वाचा सोपी रेसिपी