Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी

नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2025 | 11:12 AM
नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल

Follow Us
Follow Us:

नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री मोठ्या आन आणि उत्साहात साजरा केली जाते. या नवरात्री उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय घरात घटस्थापना करून घट बसवला जातो. नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तांबुल हा देवीच्या नैवेद्यातील अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. या दिवसांमध्ये घरात हळदीकुंकू केले जाते. नवरात्री उत्सवात पारंपरिक पदार्थाना विशेष महत्व आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत. तसेच तांबुल बनवण्यासाठी १०मिनिट लागतात. जाणून घ्या तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

साहित्य:

  • विड्याची पाने
  • बडीशेप
  • कात
  • चुना
  • जेष्ठमध पावडर
  • गुलकंद
  • लवंग आणि तेवढ्याच वेल
Fasting Recipe: उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी, दह्यासोबत लागेल चविष्ट

कृती:

  • तांबुल बनवण्यासाठी सर्वप्रथम, विड्याची आणि तेव्ढ्याच्या वेलीचे पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  • स्वच्छ धुवून घेतलेली विड्याची पाने आणि तेवढ्यच्या वेलीचे पाने स्वच्छ कोरडी करून घ्या. अन्यथा पदार्थ बनवताना त्याला पाणी सुटेल.
  • मिक्सरच्या भांड्यात विड्याच्या पानाचे बारीक काप, वेलची, लवंग, ज्येष्ठमधाची पावडर, कात आणि चुना टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात गुलकंद आणि जेष्ठमध पावडर टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तांबुल.
  • तांबुल हा पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी सर्वच घरांमध्ये बनवला जातो. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही तांबुल बनवू शकता.

Web Title: How to make tambul at home navratri special tambul recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Navratri

संबंधित बातम्या

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…
1

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
2

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम
3

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.