संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap
लहान मुलं संध्याकाळच्या वेळी शाळेतून थकून आल्यानंतर मुलांना भूक लागते. भूक लागल्यानंतर कायमच मुलांना बाहेर विकत मिळणारे पदार्थ खाण्यास हवे असतात. मुलांना मंचुरियन, शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव इत्यादी पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच बाहेरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. सतत बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मुलांना कमी तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्यास द्यावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलं बऱ्याचदा भाज्या खाण्यास नकार देतात. अशामुळे मुलांना योग्य पोषण मिळते. शरीरात पोषणाचा अभाव निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे घरातील पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेजिटेबल रॅप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा