Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या आवडीची… घरी बनवा मार्केट स्टाईल आंबट-गोड चवीची ‘चिंचेची कँडी’, रेसिपी आहे फार सोपी

Tamrind Candy Recipe : चिंचेची आंबट-गोड कॅंडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते. ही कँडी तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि झटपट तयार करु शकता. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 03:30 PM
लहान मुलांच्या आवडीची... घरी बनवा मार्केट स्टाईल आंबट-गोड चवीची 'चिंचेची कँडी', रेसिपी आहे फार सोपी

लहान मुलांच्या आवडीची... घरी बनवा मार्केट स्टाईल आंबट-गोड चवीची 'चिंचेची कँडी', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • आंबट गोड चिंच तर आपण लहानपणापासून खात आलो आहोत.
  • बाजारात चिंचेची कँडी देखील मिळते जी चवीला फार छान लागते.
  • तुम्हाला माहिती आहे का? ही कँडी तुम्ही घरीच तयार करु शकता.
चिंचेच्या खट्टी-गोड कँडीचे नाव ऐकताच अनेकांच्या बालपणाच्या आठवणी ताज्या होतात. तिचा खास आंबट-गोड स्वाद लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. बाजारात मिळणाऱ्या चिंचेच्या कँडीत मात्र अनेकदा जास्त साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्ज वापरलेले असतात, जे आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात.

Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’

म्हणूनच ही कँडी घरच्या घरी बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरगुती कँडीमध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खजूर वापरू शकता, त्यामुळे ती अधिक हेल्दी बनते. शिवाय त्यात आपल्या आवडीनुसार मसाले घालून चव अजून वाढवता येते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा हलक्या स्नॅकसाठी ही आंबट-गोड चिंचेची कँडी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया ही चिंचेची कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  •  1 कप चिंचेचा गर
  • ½ कप गुळाची पावडर किंवा खजुराची पेस्ट
  • ½ टीस्पून काळं मीठ
  • ½ टीस्पून भाजलेली जिरेपूड
  • ¼ टीस्पून लाल तिखट पावडर (ऑप्शनल)
केरळचा पारंपरिक पदार्थ: फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन, उन्हाळ्यात शरीराला होतील फायदे

कृती

  • सर्वप्रथम चिंचेचा गर एका पॅनमध्ये घ्या आणि मंद आचेवर थोडा गरम करून मऊ करा.
  • यानंतर त्यात गुळाची पावडर किंवा खजुराची पेस्ट घालून नीट मिसळा.
  • आता काळं मीठ, भाजलेली जिरेपूड आणि लाल तिखट पावडर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे किंवा कँडीच्या आकारात बनवा.
  • हे गोळे काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून कँडी व्यवस्थित सेट होईल.
  • आता तुमची आंबट-गोड चिंचेची कँडी तयार आहे.
  • ही कँडी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करू शकता.
  • ऑफीस टाईमध्ये काही चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यावर तुम्ही ही कँडी खाऊ शकता.
 

Web Title: How to make tamrind candy at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tamarind

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.