Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टोमॅटोचे थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात टोमॅटो थालीपीठ बनवू शकता. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 12, 2024 | 10:40 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा टोमॅटोचे थालीपीठ

सोप्या पद्धतीमध्ये बनवा टोमॅटोचे थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम पदार्थ खायला सगळ्यांचं खूप आवडतात. पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही टोमॅटो थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ बनवण्यासाठी खूप सोपे आहे. कमीत कमी वेळात घाईगडबडीमध्ये तुम्ही थालीपीठ बनवू शकता. रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही टोमॅटो थालीपीठ बनवू शकता. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेला जातो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • टोमॅटो
  • भाजणीचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • ज्वारीचे पीठ
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • टोमॅटो थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • ताटात भाजणीचे पीठ घेऊन त्यात ज्वारीचे पीठ मिक्स करून नंतर चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, लाल तिखट, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरम मसाला, हळद आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून थालीपीठचे पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • ओल्या रुमालावर तयार केलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन थालीपीठ बनवून तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make tomato thalipeeth at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
2

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
3

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
4

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.