सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा. हेल्दी नाश्ता दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी प्रदान करत असतो. सकाळ सकाळी हेवी नाश्ता केल्याने आपले पोट खराब देखील होऊ शकते शिवाय याने झोप देखील लागू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पौष्टिकच असायला हवा. आता हेल्दी नाश्ता म्हटलं की यात नक्की काय बनवाव असा प्रश्न बहुतेकांना पडतो मात्र यासाठी फार चिंता करण्याची गरज नाही. आपले बहुतेक भारतीय नाश्त्याचे पदार्थ हे पौष्टिकच असतात ज्यांचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता.
आज मात्र आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याची एक हटके, चविष्ट पण तितकीच पौष्टीक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आपल्या या रेसिपीचे नाव आहे नाचणीचा उपमा. तुम्ही आजवर रव्याचा उपमा खाल्ला असेल मात्र हा असा नाचणीचा उपमा कधी तुम्ही खाल्ला आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा उपमा एकदा नक्कीच ट्राय करायला हवा. हा नाचणीचा उपमा चवीला फार अप्रतिम लागतो शिवाय फार कमी वेळेत हा बनून तयार देखील होतो. घरच्यांना पौष्टिक खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
थंडीत एकदा बनवून पहा पौष्टिक आणि चविष्ट मेथीची कढी, नोट करा खास रेसिपी
साहित्य
हेल्दी नाश्त्याने करा सकाळची सुरुवात, घरी बनवा चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचे कटलेट
कृती