Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा तिरंगा ब्रेड पिझ्झा, वाचा सोपी रेसिपी

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवू शकता. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य लागत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2025 | 10:50 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा तिरंगा ब्रेड पिझ्झा

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा तिरंगा ब्रेड पिझ्झा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. सुट्टीच्या दिवशी घरातील सर्व सदस्य घरी असल्यानंतर सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जाते. मात्र नेहमी नेहमी तेच तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात घरी बनवलेले ताजे आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिरंगी ब्रेड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीत तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • ब्रेड
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • कांदा
  • चीझ
  • मोझरेला चीझ
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगॅनो
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर ब्रेडवर पिझ्झा सॉस लावून घ्या. नंतर त्यावर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या ठेवून वरून चिली फ्लेक्स टाकून घ्या.
  • नंतर वरून भाज्यांवर चीझचे बारीक बारीक तुकडे ठेवून मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून पसरवून घ्या.
  • तयार करून घेतलेला पिझ्झा ओव्हनमध्ये भाजण्यासाठी 10 मिनिटं ठेवून घ्या.
  • पिझ्झावरील चीझ पूर्णपणे वितळल्यानंतर काढून घ्या. नंतर वरून पुन्हा एकदा थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरोगोनो टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला तिरंगा ब्रेड पिझ्झा. हा पिझ्झा लहान मुलांना खूप आवडेल.

Web Title: How to make tricolor bread pizza at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Republic Day

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.