निरोगी राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गुळ टोमॅटोची चटणी
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी वाढल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील उष्णता कमी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही आहारात टोमॅटो गुळाची चविष्ट चटणी बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटो गुळाची चटणी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर तर जाणून घेऊया टोमॅटो गुळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा