नेहमीचा पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर घरी बनवा मसूर पुलाव
जेवणाच्या ताटात भात नसेल तर जेवल्यासारखे वाटतं नाही. भात खाल्यामुळे पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. पण नेहमीच तोच तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसूर पुलाव बनवू शकता. मसूर पुलाव सगळ्यांचं खूप आवडतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि तांदूळ वापरून पुलाव बनवू शकतो. कमीत कमी वेळात झटपट तयार होणाऱ्या पदार्थामध्ये पुलावचे नाव घेतले जाते. रोजच्या जेवणात चपाती, भाजी, भात, डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मसूर पुलाव बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मसूर पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा