Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उत्त्पम बनवू शकता. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2025 | 08:00 AM
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाची घाई असते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सकाळच्या नाश्त्यात अतिशय चविष्ट पदार्थ लागतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उत्त्पम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. दक्षिण भारतात सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक पदार्थ बनवताना तांदळाचा वापर केला जातो. याशिवाय तिथे डोसा, इडली हे पदार्थ नाश्त्यात कायमच खाल्ले जातात. वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया उत्त्पम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • डोसा बॅटर
  • कांदा टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • तेल
पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Spring Roll, नोट करा रेसिपी

कृती:

  • उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाज्या चिरून झाल्यानंतर एकत्र करून मिक्स करा.
  • नॉनस्टीक पॅनवर तेल टाकून सारंगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर डोसाचे गोलाकार मिश्रण टाकून पसरवून घ्या.
  • तयार केलेल्या डोसावर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या घालून सगळीकडे पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • तयार केलेला उत्त्तम फिरवून हलकासा दाबून घ्या. यामुळे भाज्या खाली पडणार नाहीत. दोन्ही बाजूने उत्त्पम व्यवस्थित शिजल्यानंतर तयार केलेली मोहरीची फोडणी ओतून उत्तपम खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला उत्त्पम.

Web Title: How to make uttpama at home morning breakfast recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.