Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट, ५ रुपयांच्या वेफर्सपासून बनवा भन्नाट रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये वेफर्स चाट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 18, 2025 | 03:28 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट,

संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट,

Follow Us
Follow Us:

लहान मुलं शाळेतून किंवा क्लासमधून आल्यानंतर त्यांना काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर मुलांना कायमच बाहेरून विकत आणलेला वडापाव, चायनीज, पाणीपुरी, भेळ किंवा इतर पदार्थ आणून खाण्यास दिले जातात. पण कायमच मुलांना विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. यामुळे मुलांच्या शरीराला पोषण मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वेफर्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. याशिवाय घरातील छोट्या मोठ्या पार्टीदिवशी किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमांमध्ये तुम्ही वेफर्स चाट बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप जास्त आवडते .बटाट्याचे वेफर्स चवीला अतिशय कमी तिखट आणि तेलकट असतात. त्यामुळे वेफर्सपासून तुम्ही इतर कोणताही पदार्थ सहज बनवू शकता. चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास वेफर्स चाट उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया वेफर्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Winter Recipe : हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवलात की नाही? जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • बटाट्याचे वेफर्स
  • लिंबू
  • लाल तिखट
  • हळद
  • कांद्याची पात
  • गार्लिक पावडर
  • चाट मसाला
  • मीठ
  • ओनियन पावडर
  • तेल
  • कांदा
  • टोमॅटो
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत काळ्या चण्याची आमटी, गरमागरम भातासोबत लागेल सुंदर चव

कृती:

  • वेफर्स चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून बारीक चिरून घ्या. त्यासोबतच टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चाट मसाला, लाल तिखट, मीठ, गार्लिक पावडर, कांद्याची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यात वेफर्स टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि वरून लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेले वेफर्स चाट. हा पदार्थ घाईगडबडीमध्ये लगेच तयार होतो.

Web Title: How to make wafers chat at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
3

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.