Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवा चविष्ट कुरकुरीत डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी

वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत डोसा बनवू शकता. कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेला डोसा चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या कुरकुरीत डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2025 | 08:00 AM
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवा चविष्ट कुरकुरीत डोसे

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवा चविष्ट कुरकुरीत डोसे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच सगळ्यांना झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे पदार्थ हवे असतात. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत डोसे बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डोसे खायला खूप आवडतात. हिरव्या चटणीसोबत किंवा चहासोबत तुम्ही डोसा खाऊ शकता. डोसा खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया या त्यांच्या इन्स्टा अकॉउंटवरून सतत काहींना काही रेसिपी शेअर करत असतात. त्यांनी सांगितलेल्या रेसिपी अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या असतात. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • तेल
  • दही
  • साखर
  • रवा
  • बेकिंग सोडा
१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या, सकाळचा नाश्ता होईल फसक्लास

कृती:

  • गव्हाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात गव्हाचं पीठ घेऊन त्यात दही, चवीनुसार मीठ आणि साखर, रवा टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • मिक्सरमधील सर्व पदार्थ वाटताना त्यात पाणी टाकू नये.
  • तयार केलेले मिश्रण मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • डोसा बनवण्यासाठी तवा गरम करा. तव्यावर थोडेसे पाणी मारून कपड्याने पुसून घ्या.
  • त्यानंतर डोश्याचे मिश्रण टाकून गोलाकार पसरवा. त्यानंतर वरून थोडेसे तेल लावून डोसा दोन्ही बाजून व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा डोसा.

Web Title: How to make wheat flour dosa at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.